याड लागल ग याड लागल ग
रंगल तुझ्यात याड लागल ग
वास या ऊसात येई कस्तूरीचा
चाखलया वार ग्वाड लागल ग
चांद भासतो दिसाच मावळाया लागल
आस लागली मनात कलवाया लागल
याड लागल ग याड लागल ग
रंगल तुझ्यात याड लागल ग
वास या ऊसात येई कस्तूरीचा
चाखलया वार ग्वाड लागल ग
सांगव ना बोलव ना मन झुरतया दुरून
पळतया कळतया वळतय माग फिरून
सजल ग धजल ग लाज काजला सारल
येंधळ हे गोंधळल लाड लाड गेल हरून
भाळल अस उरात पाणी व्हाया लागल
हे ओढ़ लागली मनात चाळवाया लागल
याड लागल ग याड लागल ग
सुलग ना उलग ना जाळ आतल्या आतला
दुखल हे देखण ग एकलच हाय साथीला
काजळीला उजळल पाजळून ह्या वातीला
चांदणीला आवतान धाडतुया रोज रातीला
झोप लागना सपान जागवाया लागल
पाखरु कस आभाळ पांघाराया लागल
चित्रपट - सैराट
संगीत - अजय अतुल
स्वर - अजय गोगवले
शब्द - अजय अतुल
No comments:
Post a Comment