नखरे नवाबी आयटम गुलाबी
लपल्या हजारो नजरा शराबी
नको होऊ तू वेडापिसा ये मौका उठा ले
जपून जपून जपून जा रे पुढे धोका आहे ।।2
डोळ्या मध्ये झिंग तुझ्या उरामध्ये आग
नको पाहू टका मका मर्दावानी पहा
आड पडद्याने भीती कशाला
संगे इश्क़ाच्या नीती कशाला
नको होऊ तू वेडापिसा ये मौका उठा ले
जपून जपून जपून जां रे पुढे धोका आहे
चल ना गुरु हो जा शुरू लय झाला आता विचार
कोपच्या मध्ये नको सडू कल्ला करूया ना यार
साला दुनियेचा टेन्शन कशाला
नार नखऱ्याची करते इशारा
भीड जा सीधे क्या प्रोब्लेम तेरा है
सिग्नल हरा है
फिकर विकर न कर उचल प्यारे
पुढे मौका आहे
ए घेऊन टाक
फिकर विकर न कर उचल प्यारे
पुढे मौका आहे
गीत :
संगीत :
स्वर : सुनिधी चौहान , अनु मलिक
चित्रपट : नो एन्ट्री पुढे धोका आहे