Showing posts with label Tujhyat Jeev Rangala. Show all posts
Showing posts with label Tujhyat Jeev Rangala. Show all posts

Thursday, April 5, 2018

तुझ्यात जीव रंगला


भुईला या मेंघुटाच दान
चहूकडे बहरल रान
पाटामध्ये झुळू झुळू पाणी
पाखरांच्या चोचीतली गाणी
शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा
रांगडा तो मर्द माझा आभाळाच्या छातीचा
वेडापिसा छंद असा लागला
तुझ्यात जीव रंगला

रंगला
हीच जीव झाला येडापिसा
गुंतला
ह्यो हरपून देहभान
झिंगला
ह्यो पिरातीच्या रंगामधी
रंगला

मालिका - तुझ्यात जीव रंगला
स्वर - आनंदी जोशी
संगीत - बी. प्रफुलचंद्र
गीत - श्रीरंग गोडबोले