Showing posts with label Naal. Show all posts
Showing posts with label Naal. Show all posts

Tuesday, November 13, 2018

हे दरवयत - नाळ



हे दरवयत...
मायेनं इवलुशा चिंब न्हायत
हे.. पाझरत...ऊब मिळता जरा वाहू लागत..
हळवं नात हे बाई व
आवखळ पान्यासारखं, वाहत...
या जीवा.. हे लळा लावत..
करत.. फुल काट्याच.. हे दरवयत...
मायेनं इवलुशा चिंब न्हायत
हे.. पाझरत...ऊब मिळता जरा वाहू लागत..
तीपी तीपी उन पेत हे नात... देत गारवा
कडू कडू शोसूनीया घेत हे नात.. देत गोडवा
कधी कधी भांडत गलबलत
तुटताना नाई व तुटत
हळवं नात हे बाई व
पान्यासारखं, वाहत...
या जीवा हे लळा लावत..
करत.. फुल काट्याच..



चित्रपट - नाळ
संगीत - अद्वैत नेमलेकर
स्वर - आनंदी जोशी, अंकिता जोशी
गीत - वैभव देशमुख

Thursday, October 25, 2018

जाऊ दे न व - नाळ

ए..
ओ..ओ
ए..
भुर भुर भुर
भुर भुर भुर
ओ..ओ
ए...
मध किती गोड गोड गोड
झाडावर जू जू  झुल
काडीवर मुंगळ्यांची सर्कस गोल गोल गोल
तोल जाऊन चाक होई गोल गोल गोल
ट्रॅक्टर वर चक्कर मारायचीये दूर दूर दूर
कागदच विमान उडते भुर भूर भूर
आई मला खेळायला जायचयं
जाऊ दे न व
नदी मध्ये पोवायला जायचयं
जाऊ दे न व
माझा सगळा अभ्यास झालाय
जाऊ दे न व
मी तुझं सगळं काम ऐकतो
जाऊ दे न व
भुर..भुर भुर...
भुर..भुर भुर..
रोज सकाळी उठायचं
कोंबडीचे घर उघडायचं
पिल्लूच्या मागे नाचायचं
थुई थुई थुई थुई थुई
रेडकुच लोब करायचं
चकाचक आंघोळ करायचं
पटापट शाळेत जायचं
टमटम मध्ये बुई..
बुई..
वर्गात कॉमिक्स ची मज्जाच
लई लई लई
कच्या जांबा बोरांची गोडीच
लई लई लई
साबणाचे रंगीत रंगीत फुग्गे उडवू
लई लई लई
दगड की माती खेळायला पोट्ट जमवू
लई लई लई
चित्रपट - नाळ
संगीत - ए व्ही प्रफुल्लचंद्र
गीत - ए व्ही प्रफुलचंद्र
स्वर - जयस कुमार