Thursday, February 14, 2019
आनंदाचे डोही - पुष्पक विमान
विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई
सुख जाहले जन्माचे मन झाले दंग
वेड्या जीवाला आज संत संग
भाव दाटी यले गळा सुचे ना अभंग
आनंदाचे डोही आनंद तरंग
तुझ्या नामे होई देवा सुखाचा प्रवास
भेटी लागे जीवा लागलीसे आस
टाळ चिपळ्या च्यासंगे घुमतो मृदुंग
आनंदाचे डोही आनंद तरंग
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
चित्रपट - पुष्पक विमान
स्वर - जयतीर्थ मेवूंडी
गीत - समीर सामंत
संगीत - नरेंद्र भिडे
Movie - Pushpak Viman
Singer - Jayteerth Mevundi
Lyrics - Sameer Samant
Music - Narendra Bhide
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment