जय देवा जय देवा जय देवा
जय शिव मार्तण्डा ||२॥
मणी मर्दना मल्हारी तूचि प्रचंडा
अगड़ दुम नगारा सोन्याची जेजुरी
देव गेले जेजुरा निळा घोड़ा ||२॥
पाउले तोड़ा कमरी करगोटा
कटी हीर मस्तकी तुरा
खोबऱ्याचा तुटका भंडाऱ्याचा भड़का
बोल अहंकारा सदानन्दाचा येळ कोट
सदानन्दाचा येळ कोट
जय देवा जय देवा जय देवा
जय शिव मार्तण्डा ||२॥
हरी मर्दान मल्हारी तूचि प्रचंडा
गीत -
संगीत - पंकज पडघन
स्वर - आदर्श शिंदे
मलिक - जय मल्हार