Showing posts with label Tula Pahate Re. Show all posts
Showing posts with label Tula Pahate Re. Show all posts

Thursday, October 25, 2018

तुला पाहते रे शीर्षक गीत




हाक देता तुला
साद जाते मला
वेगळे प्रेम हे
वेगळा सोहळा
कोण जाणे जीवनाचा
खेळ आहे हा कसा
चेहरा ही तूच माझा
तूच माझा आरसा
तुला पाहते रे...
तुला पाहते रे..
मालिका - तुला पाहते रे
स्वर - आर्या आंबेकर
संगीत -
गीत -