रिकामी सांजाची घागर
हरणीच्या दारात वाघर || २
मनी पेटल काहूर
खुडून टाकला अंकुर
हो.. ओ... चालला देवीचा जागर
रिकामी सांजाची घागररिकामी सांजाची घागर
हरणीच्या दारात वाघर || २
मनी पेटल काहूर
खुडून टाकला अंकुर
हो.. ओ... चालला देवीचा जागर
रिकामी सांजाची घागरहे डोळ्यामंदी मावना सागर
भरलं भरलं आभाळ
हरलं नशीब हरलं
मनी पेटल काहूर
खुडून टाकला अंकुर
हो.. ओ... चालला देवीचा जागर
रिकामी सांजाची घागरहे काळजाला सुटलाय गहिवर
तुटलं तुटलं बाशिंग
सरलं जगणं सरलं
मनी पेटल काहूर
खुडून टाकला अंकुर
हो.. ओ... चालला देवीचा जागर
रिकामी सांजाची घागरगीत : संजय कृष्णाजी पाटील
स्वर : आनंद शिंदे
संगीत : अजय अतुल
चित्रपट : जोगवा
No comments:
Post a Comment