Showing posts with label Maauli. Show all posts
Showing posts with label Maauli. Show all posts

Friday, December 21, 2018

धुवून टाक - माऊली



आली होळीच्या दिसाला दुपाराला 
कुठं निघाली तु आज बाजाराला 

ज़रा पिरमानं वाग 
माझा लयभारी swag 
तुझ्या लवर चा tag मला धुवून टाक

आता कश्शाचा राग 
हा तर रंगाचा डाग 
तुझ्या साडीला surf लावुन धुवून टाक

Angry का तु पोरी 
चल मी म्हनतो sorry 
रंग खेळुन टाकुन द्ये तु 
Insta वरती story 

केला पैका spend 
रंग eco friend 
गोपगोपिकांनी केला 
ह्योच Hashtag trend 

आता रुसायचं न्हाय 
कुनी पुसायचा न्हाय 
रंग उरलेला हाय त्यो मला लाऊन टाक 
आता कश्शाचा राग 
हा तर रंगाचा डाग 
तुझ्या साडीला surf लाऊन धुवून टाक

थांब ना वाईज 
झालुया लय tease 
नाचनाचुन करतुय माहझ्या 
Burn क्यालरीज 

समद्ये ईथले राजे 
दोस्त झाले माझे 
आले झींगुन नाचायाला 
बंद झाला डीजे

किती करतोय मी shout 
तुझा सोडुन दे doubt 
लाडी गोडीनं pout मला धुवून टाक

आता कश्शाचा राग 
हा तर रंगाचा डाग 
तुझ्या साडीला surf लाऊन धुवून टाक

स्वर - अजय गोगावले
गीत - अजय अतुल
संगीत - अजय अतुल
चित्रपट - माऊली