Wednesday, April 17, 2019
लागलीया गोडी तुझी - कागर
आर र र हसलं ग अस कस धजल ग
टुक टुक बघतोय बाई बाई बाई
अस होन बर नाई नाई नाई
घडतंय सार तर घडू दे की
जुळतय नात तर जुळू दे की
घोर कसला ... होतय थोड थोड
आर र र हसलं र अस कसं धजल ग
लाडी गोडी ग डोळा करी ग
आ.....होतीया हालत खुळी
पीरतीच ढग...काळ झालं बघ
अशी भन्नाट जादुगरी..
हो...वास बिलगून जाई तरांन
की वाट सार सार.. गुलाबी
रात गुंगून गेली जीवाची
की भान आता नाही जरा बी
हसलं र अस कसं धजल र
लागलीया गोडी तुझी
ओढ दिन रात र..
संग तुझ्या होई चांद रात ग...
अग गग ग
आर र र नाई नाई नाई
अग गग गग ग
आर र र नाई नाई
अग
आर
अग
आर नाई नाई..नाई.. नाई..
चित्रपट - कागर
स्वर - साशा तिरुपती आणि हर्षवर्धन वावरे
गीत - ए वी प्रफुल्ल चंद्र
संगीत - ए व्ही प्रफुल्ल चंद्र
Movie - Kagar
Song - Laagliya Godi Tujhi
Lyrics - Sasha Tirupathi and Harshwardhan Wavare
Lyrics - A V Prafullchandra
Music - A V Prafullchandra
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment