वळणावरी जणू चाहूल लागली
वाऱ्यासवे कुणी ये चोर पावली
वळणावरी जणू चाहूल लागली
वाऱ्यासावे कुणी ये चोर पावली
आभाळ मोकळेवळणावरी जणू चाहूल लागली
वाऱ्यासवे कुणी ये चोर पावली
वळणावरी जणू चाहूल लागली
वाऱ्यासावे कुणी ये चोर पावली
आभाळ मोकळे माझे मला मिळे
स्वप्नस मी लावले पंख हे नवेसे
मन हे पाखरू कसे मी सावरू
मन हे पाखरू कसे मी सावरू
नकळत कोणत्या दिशेला जाई सांग ना
उलगडते कसे अबोल नाते सांग ना
मन हे पाखरू कसे मी सावरू
पाखरा पाखरा रे
दूरच्या देशी उडुनी जशी
मला ही नेशी सोबतीने
पाखरा रे
गुंतलेल्या क्षणी सावरू वाटते
सोडवुनी पुन्हा मन कसे गुंतते
पाखरा रे
गुंतलेल्या क्षणी सावरू वाटते
सोडवुनी पुन्हा मन कसे गुंतते
रान भरले कसे मोर पंखी ठसे
होई वेडेपिसे असे मन पाखरू
आसमंती दिसे असे मन पाखरू पाखरू
क्षण एक भेटते विरतेच सावली
वाऱ्यासवे कुणी ये चोर पावली
आभाळ मोकळे माझे मला मिळे
स्वप्नस मी लावले पंख हे नवेसे
मन हे पाखरू कसे मी सावरू
नकळत कोणत्या दिशेला जाई सांग ना
उलगडते कसे अबोल नाते बोल ना
मन हे पाखरू पाखरू
पाखरू पाखरू मन हे झाले
सावरू मी कसे न कळले
भिरभिरु लागे गुणगुणू लागे
बागडावे जसे मन पाखरू
मन पाखरू पाखरू...
चित्रपट - फ्रेंड्स
स्वर - जान्हवी प्रभू - अरोरा
गीत - मंदार चोळकर
संगीत - निलेश मोहरीर
Movie - Friends
Singer - Janvhavi Prabhu - Arora
Lyrics - Mandar Cholkar
Music - Nilesh Moharir
No comments:
Post a Comment