Wednesday, February 20, 2019
तुला कळणार नाही - शीर्षक गीत
तू तिथे मी इथे
तरीही का सोबती
तू असे मी तसे
अन शांतता बोलकी.. (2 times)
हो.. मनातले सारे
मनात राहू दे
बोलून बघावे तरी
सुटणार नाही
तुला कळणार नाही .. (4 times)
मन कधीचे
वेगळे झाले
समोर तरीही
का तुझ्या आले
हो.. अजूनही बाकी
दोघे एकाकी
चुकुवून मनाला पुन्हा
मी चुकणार नाही
तुला कळणार नाही .. (4 times)
चित्रपट - तुला कळणार नाही
स्वर - नेहा राजपाल आणि स्वप्नील बांदोडकर
संगीत - अमित राज
गीत - क्षितिज पटवर्धन
Movie: Tula Kalnnaar Nahi
Singers: Neha Rajpal & Swapnil Bandodkar
Music: Amitraj
Lyrics: Kshitij Patwardhan
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment