Saturday, March 30, 2019
मखमली दिवस - शॉर्टकट "दिसतो पण नसतो"
मखमली दिवस हे…मखमली आस हि
आस हि मखमली
एक मी एक तू ओढ हि मखमली….मखमली
मधहोश व्हावे जरा बिलगून जावे तुला
साथ आहे नवी वाटे हवी जाणीव स्पर्शातली…..मखमली
हा गुलाबी ऋतू श्वास हे मखमली
दिवस गुंतायचे बंध हे मखमली मखमली
मधहोश व्हावे जरा बिलगून जावे तुला
साथ आहे नवी वाटे हवी जाणीव स्पर्शातली…..मखमली
एक मी एक तू ओढ हि मखमली….मखमली
दिवस गुंतायचे बंध हे मखमली….मखमली
अनोळखी सारे होई ओळखीचे
अनोळखी सारे होई ओळखीचे
ओळखीचे सारे वाटे आपलेसे
ओळखीचे सारे वाटे आपलेसे
रोजचे भेटने….भेटने भांडणे….
भांडणे हासणे….हासणे रोजचे
रोजचे भेटने….भेटने भांडणे…
भांडणे हसणे…हसणे रोजचे
स्वप्न पाहू ताऱ्यांचे….पंख लाऊ वाऱ्यांचे
ऊब देई सावली हि मखमली
सावल्यांच्या चाहुली हि मखमली
कोवळ्या वयाचे भान हे मखमली….मखमली
सूर काही हाती रीत हो मखमली…मखमली
मधहोश व्हावे जरा बिलगून जावे तुला
साथ आहे नवी वाटे हवी जाणीव स्पर्शातली…..मखमली
मखमली दिवस हे रात हि मखमली
बात हि मखमली साथ हि मखमली
O my love
तुझ्या सवे वाटे जगावे नव्याने
तुझ्या सवे वाटे जगावे नव्याने
हवे हवे सारे तरी हे बहाणे
हवे हवे सारे तरी हे बहाणे
ओठ झाले मुके पापण्या बोलती
पांघरावे धुंके घट्ट व्हावी मिठी
मोरपंखी स्पर्श सारे मखमली
अंग भरले हे शहारे मखमली
नजर काजळाची वर हे मखमली
मधहोश व्हावे जरा बिलगून जावे तुला
साथ आहे नवी वाटे हवी जाणीव स्पर्शातली…..मखमली
मखमली दिवस हे रात हि मखमली
मखमली दिवस हे रात हि मखमली
बात हि मखमली साथ हि मखमली
O my love
चित्रपट - शॉर्टकट "दिसतो पण नसतो"
स्वर - सवान रवींद्र अन कौशिक देशपांडे
गीत - मंदार चोळकर
संगीत - निलेश मोहरीर
Song Title: Makhmali
Movie: Shortcut (2015)
Music: Nilesh Mohrir
Lyrics: Mandar Cholkar
Singer: Shravani Ravindra, Kaushik Deshpande
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment