तुझ्या रूपाच चांदणं पडलाय न मला भिजू दया
माझ काळीज लागलय नाचू न गान वाजु दया
हळदिने माखली सूरी न हित घोड्यावर चढलो मी
हातात कट्यार बाशिंग बांधून मधाच्या प्रेमात पडलो मी
माझ्या मनाच्या मातीत तिचच बियाण रुजू दया
माझं काळीज लागलंय नाचू नी गान वाजू द्या
तिला पाहता धावू लागला लाजु लागला वारा हा
दिसाचा वक्त पदर सूर्याचा चढू लागला पारा हां
आता नेमकच सपान पडलय माला निजू दया
तुझ्या रूपाच चांदणं पडलाय न मला भिजू दया
माझ काळीज लागलय नाचू न गान वाजु दया
स्वर- आदर्श शिंदे
शब्द - विनायक पवार
संगीत - रोहित नागभीडे
चित्रपट - ख्वाडा
No comments:
Post a Comment