Wednesday, October 2, 2013

जाणता अजाणता - लग्न पाहावे करून


जाणता अजाणता कोठून येई असे प्रेम ये
जाणता अजाणता कवेत घेई असे प्रेम हे
जसे अलगद वा-यासवे दरवळती गंध नवे
जसे अवखळ स्पन्दनाचे गुणगुणते गीत नवे

गुंतता हृदय हे क्षणात होई मन बावरे
श्वास हे आभास हे बेधुंद सारे हे कसे
अबोल हि चाहूल अंतरी का दाटली
मेघांत ओली  हि नशा ओ


थोडेसे कोवळे थोडे नवे नवे
वाटते प्रेम हे हवे हवे
हो आतुर जीव हा काहूर हे मनी
जुनीच रीत ही  का प्रीत ही
जसे अल्लड लाटेसवे  मन तरते हरवते
जसे अवखळ भावनांचे गुणगुणते गीत नवे


चित्रपट : लग्न पाहावे करून
संगीत: अजय नाईक 

No comments:

Post a Comment