टीक टीक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कधी जुनी कधी नवी
संपते अंतर झोक्यात
टीक टीक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
नाही जरी सरी तरी
भिजते अंग पाण्याने
सोचू तुम्हे पलभर भी
बरसे सावन जोमाने
शिम्पाल्यांचे शोपीस नको
जीव अडकला मोत्यात
टीक टीक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
सूर हि तू ताल हि तू
रुठे जो चांद वो नूर है तू
आसू हि तू हसू हि तू
ओढ मनाची अन हुरहुर तू
रोज नवे भास तुझे
वाढते अंतर श्वासात
टीक टीक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
संगीत -
गीत -
चित्रपट - दुनियादारी
स्वर - सोनू निगम, सायली पंकज
No comments:
Post a Comment