आय डोन्ट नो व्हाय का मी केल तेव्हा टाटा तिला
पण तिने हि रडवलं जाता जाताना मला ||२||
तसा मी विसरलो होतो आता तिला
मग आता का आठवण तिची आली मला
नाउ शी इज एनआरय राहते ह्युस्टन ला
येते वर्षातून एकदा मुंबईला
तिचा फोन नंबर दिला मित्रांनी
मी हि लावला फोन सहा वर्षांनी
जेव्हा ती बोलली हॅलो हू इज देअर
तेव्हा मी बोललो सॉरी राँग नंबर
ह्या मे मधे ती जेव्हा आली होती मुंबई मधे
मित्रांनी बोलावलं तिला पार्टी मधे
अन होतो मी माझ्या जुन्या काळ्या ब्लेझर मधे
अन आली ती मी दिलेल्या यलो स्वेटर मधे
हाए.. चुकला ठोका माझ्या काळजाचा
पुन्हा झालो शिकार तिच्या नजरेचा
पुन्हा तोच जुना बहाणा शेकहँडचा
नेमका तेव्हा फोन वाजला बायकोचा
बायको बोलली हाऊ यु डुइंग देअर
तेव्हा मी बोललो सॉरी राँग नंबर
आय डोन्ट नो व्हाय का मी केल तेव्हा टाटा तिला
पण तिने हि रडवलं जाता जाताना मला ||२||
तसा मी विसरलो होतो आता तिला
मग आता का आठवण तिची आली मला
नाउ शी इज एनआरय राहते ह्युस्टन ला
येते वर्षातून एकदा मुंबईला
तिचा फोन नंबर दिला मित्रांनी
मी हि लावला फोन सहा वर्षांनी
जेव्हा ती बोलली हॅलो हू इज देअर
तेव्हा मी बोललो सॉरी राँग नंबर
No comments:
Post a Comment