पहिला पाऊस पहिली आठवणपहिलं घरटं पहिलं अंगणपहिली माती पहिला गंधपहिलं आभाळ पहिलं रानपहिल्या झोळीत पहिलच पानपहिले तळहाथ पहिलं प्रेमपहिल्या सरीचा पहिलाच थेंबपहिला पाऊस पहिलीच आठवण पहिल्या घराचं पहिलच अंगण
गीत - सौमित्र
अल्बम - गारवा स्वर - सौमित्र
No comments:
Post a Comment