Friday, December 21, 2018

ग साजनी - मुंबई पुणे मुंबई ३



गं साजनी...
कुन्या गावाची कुन्या नावाची कुन्या राजाची तु गं रानी गं
आली ठुमकत नार लचकत
आली ठुमकत नार लचकत मान
म्होरडत हिरव्या रानी
आली ठुमकत नार लचकत मान
म्होरडत हिरव्या रानी
आली ठुमकत नार लचकत मान
म्होरडत हिरव्या रानी
हिच्या चालीत डौल कसा
अंगी भन्नान वारा जसा
डौल न्यारा,
हीचा वारा, पिऊन येडा जिल्हा सारा
जनु गुलाबाची ही कळी
चढतो पोरांच्या गुलाल गाली
रंग गोरा,
हीचा तोरा, पाहुन येडा जिल्हा सारा
रुपाचं तुफान, झालंया बेभान ,
उडवीत दैना जीवाची
ढोलाच्या तालात, ठोका ही चुकवीत,
चालली नार ठसक्याची
हिच्या नादानं, झालो बेभान, जीव हैरान येड्यावानी गं
आली ठुमकत
नार लचकत मान
म्होरडत हिरव्या रानी
आली ठुमकत
नार लचकत मान
म्होरडत हिरव्या रानी
आली ठुमकत
नार लचकत मान
म्होरडत हिरव्या रानी

स्वर - आदर्श शिंदे 
मूळ गीत  - जगदीश खेबुडकर
मूळ संगीत - राम कदम
संगीत - अविनाश - विश्वजीत 
चित्रपट - मुंबई पुणे मुंबई ३ 

No comments:

Post a Comment