Tuesday, November 13, 2018

हे दरवयत - नाळ



हे दरवयत...
मायेनं इवलुशा चिंब न्हायत
हे.. पाझरत...ऊब मिळता जरा वाहू लागत..
हळवं नात हे बाई व
आवखळ पान्यासारखं, वाहत...
या जीवा.. हे लळा लावत..
करत.. फुल काट्याच.. हे दरवयत...
मायेनं इवलुशा चिंब न्हायत
हे.. पाझरत...ऊब मिळता जरा वाहू लागत..
तीपी तीपी उन पेत हे नात... देत गारवा
कडू कडू शोसूनीया घेत हे नात.. देत गोडवा
कधी कधी भांडत गलबलत
तुटताना नाई व तुटत
हळवं नात हे बाई व
पान्यासारखं, वाहत...
या जीवा हे लळा लावत..
करत.. फुल काट्याच..



चित्रपट - नाळ
संगीत - अद्वैत नेमलेकर
स्वर - आनंदी जोशी, अंकिता जोशी
गीत - वैभव देशमुख

No comments:

Post a Comment