Saturday, September 15, 2012

तुझ्या विना... - एका लग्नाची दुसरी गोष्ट




तुझ्या विना...तुझ्या विना...
तुझ्या विना...तुझ्या विना...
तुझ्या विना...तुझ्या विना...
तुझ्या विना...

[मुक्ता]
भास का हा तुझा होतसे मला सांग ना
लावते ओढ का सारखी अशी सांग ना
झाले अनोळखी माझी मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांग ना
तुझ्या विना...तुझ्या विना...
तुझ्या विना...तुझ्या विना..


[स्वप्नील]
भास का हा तुझा होतसे मला सांग ना
लावते का ओढ का सारखी अशी सांग ना
झालो अनोळखी माझा मलाच मी

वाटे मला का व्यर्थ सारे सांग ना
तुझ्या विना...तुझ्या विना...

तुझ्या विना...तुझ्या विना..


उमजून सारे जरी खेळ हा मांडला
तरीही कसा सांग ना जीव हा गुंतला... 2
होते जसे मनी का हे बदलले अर्थ सांग ना


तुझ्या विना...तुझ्या विना...

तुझ्या विना...तुझ्या विना..


[मुक्ता]
वाट होती माझी तुझी जरी  वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली....2
फिरुनी पुन्हा नवे नाते मला हवे
जीव तुटतो का हा असां रे सांग ना
तुझ्या विना...तुझ्या विना...
तुझ्या विना...तुझ्या विना..


अल्बम - एका लग्नाची दुसरी गोष्ट 
स्वर - 
गीत - 
संगीत - निलेश मोहरीर 



No comments:

Post a Comment