माझ्या डोळ्यात काजळ लई गया रे
माझ्या केसात गजरा लई गया रे.............
चोरी चोरी मी आले तुम्हा भेटाया
पण मन मारू बीज कोणी लई गया रे
पायी पैजण नि बाजूबंद दंडावर
शुक्रता-याची बिंदी माथ्यावर
भरी वरची मी भासे जणू अप्सरा
आओ मैफिल को इंद्रसभा लागी गया रे
माझ्या डोळ्यात काजळ
माझ्या केसात गजरा
माझ्या डोळ्यात काजळ लई गया रे
माझ्या केसात गजरा लई गया रे.............
चोरी चोरी मी आले तुम्हा भेटाया
पण मन मारू बीज कोणी लई गया रे
चित्रपट - अर्जुन
स्वर. - बेला शेंडे
गीत -
संगीत - जतिन ललित
Movie - Arjun
Singer - Bela Shende
Lyrics -
Music - Jatin Lalit
No comments:
Post a Comment