गाणी मराठी

Marathi Songs Lyrics

Tuesday, June 30, 2020

पाऊस असा रुणझुणता

›
पाऊस असा रुणझु ण ता  पैंजणे सखीची  स्मरली  पाऊल भिजत  जाताना  चाहूल  विरत  गेलेली..   ओलेत्याने  दरवळले  अस्वस्थ फुलांचे  घोस  ओलांडून आला ...

तुला जपणार आहे - खारी बिस्कीट

›
कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी...
Thursday, June 25, 2020

मनमोहिनी - मोगरा फुलला

›
    मनमोहिनी आज पहिली छबी तिची पाहता या मनी राहिली मनमोहिनी आज पहिली हो मोगऱ्याची कळी मी तिला वाहिली तिचा गंध का सोबती न कळे तिचा बंध का...
Friday, June 14, 2019

तू भेट ना - लग्न मुबारक

›
आभाळ झाले आज सोनेरी वाऱ्यावरी जणू कस्तुरी आभाळ झाले आज सोनेरी वाऱ्यावरी जणू कस्तुरी वाटा फुलांनी साऱ्या मोहरती मन माझे सांगे माझ्...

देवा तुझ्या नावाचं - लग्न मुबारक

›
देवा……. देवा तुझ्या नावाच मी गातोय गारण प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण……२ नात माझ असूनही मला उरली नाही जात समदे माझ्या असूनही...
›
Home
View web version
Powered by Blogger.