Tuesday, February 26, 2019

माझा होशील का - तुला कळणार नाही



ती : साऱ्या खुणा हाती जुन्या
आलो तिथे फिरुनी पुन्हा
माझा होशील का?
एकदा.. माझा होशील का?
सख्यारे.. माझा होशील का?

तो : हो.. साऱ्या खुणा हाती जुन्या
आलो तिथे फिरुनी पुन्हा
माझी होशील का?
एकदा.. माझी होशील का?
सखे गं.. माझी होशील का?

ती : सलतो का रे फुंकर वारा
निसटून जाती क्षण हे पारा

चांदणं वेळा पांघरताना
नकळत हाती येई निखारा

तो : सूर मिळाले काहूर तरीही
जाणले तरी तू सांग ना

माझी होशील का?
एकदा.. माझी होशील का?

ती : सख्यारे.. माझा होशील का?
माझा होशील का?

चित्रपट - तुला कळणार नाही
स्वर - निहिरा जोशी देशपांडे आणि स्वप्नील बांदोडकर
गीत - अश्विनी शेंडे



Movie: Tula Kalnnaar Nahi
Singers: Nihira Joshi Deshpande & Swapnil Bandodkar
Lyrics - Ashwini Shende
Music: Nilesh Moharir

No comments:

Post a Comment