Sunday, February 17, 2019
माझे तुझे - इश्क वाला लव
माझे तुझे नाते हवेसे
जे मला अनोळखी झाले रे
कसे ते तुला ते ओठावर मोहरणारे
नजरेतून सारे कळणारे ते
स्पर्शामधले सुख सारे मला पुन्हा दे ना
रोमरोमातून फुलणारे
मन आतुर आतुर करणारे
तुझ्याविना रे जगू मी कशी ते सांग ना..
ते रेशीम रेशीम क्षण सारे मला पुन्हा दे ना
नको ना रे अबोला हा
तू एकदा मला समजून घेशील ना
परतून येशील ना
तुझ्याविना रे जगू मी कशी ते सांग ना
समजून घेशील ना
परतून येशील ना
का फिरू सांग मागे
सांग या गुंतण्याला कोणते नाव देऊ
का फिरू सांग मागे
सांग या गुंतण्याला कोणते नाव देऊ
बैचैन जीवाला करणारे
एकाकी कणकण झुरणारे
तू सांग हवेसे क्षण सारे
तुला पुन्हा ते का?
नको ना रे अबोला हा
तू एकदा मला समजून घेशील ना
परतून येशील ना
तुझ्याविना रे जगू मी कशी ते सांग ना
समजून घेशील ना
परतून येशील ना
चित्रपट - इश्क वला लव
स्वर - केतकी माटेगावकर , मंगेश बोरगावकर
गीत - गुरु ठाकूर
संगीत - अविनाश विश्वजीत
Movie - Ishq Wala Love
Singers - Ketaki Mategoakar, Mangesh Borgaokar
Lyrics - Guru Thakur
Music - Avinash Vishwajeet
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment