असे कसे बोलायचे
न बोलता आता
तुझ्यासवे तुझ्याविना
असायचे आता
न बोलता आता
तुझ्यासवे तुझ्याविना
असायचे आता
डोळ्यात या रोज तुला
जपायचे रे आता
सांग जरा असे कसे
लपायचे हे आता
मन धागा धागा जोडते नवा
मन धागा धागा रेशमी दुवा
मन धागा धागा रेशमी दुवा
रोज बहाणे नवे
शोधून मी थकते
तुझ्याच मागे मन
येऊन हे चुकते
शोधून मी थकते
तुझ्याच मागे मन
येऊन हे चुकते
क्षण आतुर आतुर झाले
रोज काहूर काहूर नवे
मन धागा धागा जोडते नवा
मन धागा धागा रेशमी दुवा
मन धागा धागा रेशमी दुवा
चित्रपट - दगडी चाळ
स्वर - आनंदी जोशी , हर्ष वावरे
संगीत - अमितराज
गीत - क्षितिज पटवर्धन
स्वर - आनंदी जोशी , हर्ष वावरे
संगीत - अमितराज
गीत - क्षितिज पटवर्धन
No comments:
Post a Comment