Friday, December 6, 2013

सावली - शेखर रवजिआनि






सावली तुझी हि कशी छळते मला
अलगद येउन जाते हृदयात तेवुन जाते
याद तुझी साद तुझी
तिच्या पाशी ने ना ये ना ने ना
सावली तुझी हि कशी छळते मला

सावली हि येते, झुलावूनी जाते
वेड तिच्या पाई दिस जात नाही
भेट आता तरी  काही अशी दूरी  या

अशी का ग छळते मला
मला ना कळे का ग
लपून राहते कुठे मला ना मिळे
भास अजुनी कसे हे सखे मला सांग रे
अजुनी कसे हे सखे मला ना कळे

सावली तुझी हि कशी छळते मला
अलगद येउन जाते हृदयात तेवुन जाते
याद तुझी साद तुझी
तिच्या पाशी ने ना ये ना ने ना
सावली तुझी हि कशी छळते मला

माझ्या साजणा रे माझ्या या मना
जरी प्रीत न्यारी न्यारी सारी रीत हि
तरी तुझ्या मनी मी रे साजणा

सावली तुझी हि कशी - ६
सावली तुझी हि कशी छळते मला


गीत : रवि जाधव
संगीत : शेखर रवजिआनि
स्वर: शेखर रवजिआनि , सुनिधी चौहान

No comments:

Post a Comment