जिंदगी जिंदगी जिंदगी हा जिंदगी
जिंदगी जिंदगी
दोस्तो कि दुनियादारी
मै हसी मेरी जिंदगी
ऐसा क्या हुआ रे
ऐसा क्यू हुआ रे
थॉट चा हा शॉट नको रे
थोडा कश मार ले
सावकाश मार रे
हलकी हलकी किक बसू दे
हलकी हलकी किक बसू दे
सारे गम छोड दे
एक दम ओढ ले
स्मोक मै हि होप है प्यारे
मै जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुए मै उडाता चला गया
जिंदगी जिंदगी जिंदगी हा जिंदगी
जिंदगी जिंदगी
दोस्तो कि दुनियादारी
मै हसी मेरी जिंदगी
साला हि गँगच वेगळी होती
कट्टा गँग! सगळ्यांशी आपली ओळख झाली
हा अशक्या! हा कुणाचाच नव्हता तरी हि गँगचा होता
हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दांपत्या सारखं
कुठेही गेले तरी एकत्रच
आता राहिले सॉरी आणि नित्या
ह्यांची तर ना दिग्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली होती
सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे
बात मै है कन्फ्युजन गडबड घोटला रे
दस का बीस करने मै शातीर ये साला रे
झोल झोल करून तरी ठण ठण गोपाला रे
अरे यारी मै सॉरी आये तो गलत है
पर अपने सॉरी कि तो बात अलग है
ये झोलर कमीना सोचता कभी ना
यारी मै हि झोल छुपा है
झोल मै हि यारी छुपी है
मै जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुए मै उडाता चला गया
दिग्याबरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो
दिग्या आपला पहिला फ्रेंड
आणि त्याच बरोबर मला कळलेलं दिग्याच पाहिलं प्रेम
च्यायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस
प्रेमाच्या लफड्यात मात्र… हा हा हा हा
हो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला
सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जलजला
घराच्या सामोरी नजरेची शाळा हि रोज रोज भरवायची हाय
लैला नी मजनूची सॅड वाली लव स्टोरी आपल्याला बदलायची हाय
हि सुरेखा…. आपल्याला पटलेली हाय
अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली हाय
अरे हसली हसली दिग्या फुल टू फसलेली हाय
हसलेली हाय हा फसलेली हाय फसलेली हा दिग्याला पटलेली हाय
कधी ह्याचं होऊन गेल हो कळलच नाही
एक वेगळीच दुनिया एक वेगळीच दुनियादारी
मै जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुए मै उडाता चला गया
चित्रपट - दुनियादारी
गीत - यो
संगीत -
No comments:
Post a Comment