पुस्तक पाटी खुंटीला टांगा
उठता बसता नसेल आता अभ्यासाचा सल्ला
गाळून साऱ्या चिंता
करूया करुया करू करूया
करुया आता कल्ला कल्ला कल्ला
धमाल फंडे शोधू सारे या अकलेचे तोडू तारे
हुल्लडबाजी चिल्लर चाळे पुन्हा नव्याने सुरु करा रे
मिळेल संधी जिथे चकटफू खुशाल मारू डल्ला
करुया आता कल्ला कल्ला कल्ला
गीत :
संगीत : विशाल शेखर
स्वर : विशाल ददलानी
चित्रपट: बालक पालक
No comments:
Post a Comment